अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
फिर्यादी सचिन मनोहर कुचेकर वय 31 रा.खडकी ता.दौंड जि.पुणे यांनी 26/06/2020 रोजी दु.04:15 वाजण्याच्या सुमारास मौजे खडकी गावातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये कँशकाऊंटर येथे सचीन मनोहर कुचेकर यांच्या हातातील 94000 रूपये 500 रूपयाच्या 188 नोटा बापूसाहेब गुलाबराव सुकुंडे व त्याचा मुलगा विक्रम बापूसाहेब सुकुंडे रा.खडकी यांनी सचीन कुचेकर यांच्या वडिलोपार्जित जमिन गट नं.26/5 जमीनीवर काढलेले 99000/- रूपये कर्ज त्या पैकी शेअर्स 5000/-कपात होऊन मिळालेली रक्कम 94000/- रूपये कँशकाऊटंर येथून बापु सकुंटे यांनी हातातुन हिसकाऊन घेऊन त्यांच्या मुलाने शिवीगाळ दमदाटी करून जातीवाचक बोलून निघून गेले. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्यावर अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, सदर गुन्हा सहा.फौजदार बि.जी.भाकरे यांनी दाखल करून पुढील तपास उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा मॅडम या करीत आहेत.