डॉक्टर संदीप नारायण भोंगळे यांची पशुवैद्यकीय पशु व संवर्धन व दूध व्यवस्थापन सेवा संघ दौंड तालुक्याचे अध्यक्ष पदी निवड

2 0
Read Time1 Minute, 22 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-डॉक्टर संदीप नारायण भोंगळे यांची पशुवैद्यकीय पशु व संवर्धन व दूध व्यवस्थापन सेवा संघ दौंड तालुक्याचे अध्यक्ष पदी निवड ,पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ दौंड तालुका अध्यक्षपदी डॉक्टर संदीप नारायण भोंगळे यांची निवड करण्यात आली संघटनेच्या न्याय व हक्क या हितासाठी आपण कटिबद्ध राहून कार्य करीत राहू असे दौंड तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. भोंगळे यांनी अधिकार आमचा शी बोलताना सांगितले.

अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दौंड शहरातून व तालुक्यातुन त्यांच्यावरची शुभेच्छाचा वर्षाव होत आहे हे निवडीचे पत्र डॉक्टर संतोष के बडेकर पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते दिनांक 05/02/2021 रोजी देण्यात आले यावेळी डॉ भोंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.