तोंडाला मास्क लावला नाही म्हणून तरुणाला मारहाण

Read Time1 Minute, 34 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

अधिकार आमचा – चिंचवड येथील आंनदनगर येथे तोंडाला मास्क का लावला नाही म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आकाश बाळू पालके (वय 28 रा. आनंदनगर,चिंचवड) या तरुणाला मारहाण करण्यात आली व तुला बघतोच अशी धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. याप्रकरणी भास्कर गायकवाड, अतिश जगताप, प्रेम जगताप
(सर्व राहणार आनंद नगर,) यांच्या विरोधात चिंचवड पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मारहाण झालेल्या तरुणाचा भाऊ अजय बाळू पालके (वय, 26, रा. आनंद नगर,
चिंचवड) यांनी या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय यांच्या
भावाने तोंडाला मास्क लावला नव्हता. त्यामुळे आरोपींनी
फिर्यादीच्या भावाला मास्क का लावला नाही असा जाब
विचारला. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व
तुला बघतोच अशी धमकी दिली.
याप्रकरणी पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post मोटार सायकल अपघात 1चा मृत्यू 1 जखमी,अपघातानंतर ट्रकचालक फरार अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल
Next post दौंडकरांसाठी आनंदाची बातमी…
error: Content is protected !!
%d bloggers like this: