8
0
Read Time1 Minute, 23 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव दौंड
दौंड तालूक्यामध्ये 25 संशयितांचे घशातील द्रव तपासणी साठी पाठविण्यात आले होते त्या पैकी 5 रुग्णांचे तपासणी अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत व 20 संशयितांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत संपूर्ण माहिती अशी की केडगाव या गावात दोन पाँझीटिव्ह रूग्ण आढळूण आले आहेत,तर वरवंड या गावात अकरा संशयितांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत,अशी माहीती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डाँ. अशोक रासगे यांनी दिली तसेच दौंड शहरातुन 12 रूग्णाचे घसातील द्रव पुणे येथे तपासणी साठी नेण्यात आले होते त्यातील 2 रुग्ण दौंड शहरातील आहेत व एक रुग्ण हा कुरकुंभ येथील आहे असे एकुण तिन रूग्ण पाँझिटिव्ह आले आहेत व नऊ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहीती डाँ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.
Post Views: 2,133
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%