दौंड पोलिस स्टेशन येथे पोलिस वर्गाची कोरोनाच्या संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून सॅनिटायझेशन टनेल उभरण्यात आले

Read Time1 Minute, 50 Second

दौंड(पवन साळवे) दि 12:-कोरोना Covid-19 या विषाणूंला रोखण्यासाठी डॉक्टर्स आणि पोलिस यंत्रणेने जोर धरला आहे.अज्ञात संसर्गाला रोखण्यासाठी सर्व स्तरावर उपयोजना करण्यात येत आहे मुख्यतो दौंड पोलिस प्रशासन योग्यरीत्या कामगिरी बजावत आहेत.बाहेरून येणाऱ्या वाहनांवर तीक्ष्ण नजर ठेवून योग्यप्रकारे तपासणी करण्यात येत आहे बाहेरील वाहनांना दौंड मध्ये परवानगी देत नसल्याने अजून तरी दौंड सारख्या शहरात कोरोनाचा रुग्ण आढळला नाही यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. देशसेवा करत असतानाही आपल्याही कुटुंबाची काळजी घेणे ही नैतिक जबाबदारी आहे त्याच अनुषंगाने दौंड पोलीस उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा व पोलिस निरीक्षक सुनील महाडिक पोलिस वर्गाची योग्य ती काळजी घेत असून त्याच हेतूने दौंड पोलिस स्टेशन येथे पोलिस वर्गाची कोरोनाच्या संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून सॅनिटायझेशन टनेल उभरण्यात आले आहे व उपजिल्हारुग्णालय येथेही हॉस्पिटल स्टाफच्या आरोग्याला धोका होऊ नये यासाठी येथेही सॅनिटायझेशन टनेल उभारण्यात आले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post 09 गावठी हातभट्टी दारूच्या भट्ट्यावर पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
Next post रेशनिंग संदर्भातील तक्रारी अथवा माहिती मिळविण्यासाठी आता हेल्पलाईन जाहिर
error: Content is protected !!
%d bloggers like this: