दौंड मधील काही क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित.

Read Time1 Minute, 56 Second

दौंड-दौंड तालुक्यातील दौंड शहरातील गांधी चौक ता. दौंड. जिल्हा. पुणे. हद्दीत कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने.मोठी खळबळ उडाली असता दौंड येथील काही भाग प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आला असून हा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस वायरस चे संक्रमण होते त्याच अनुषंगाने काही भाग प्रतिबंधित व बफर म्हणून घोषित केले असून.कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे असल्याने.१)दौंड शहर व बिगर नगरपालिका हद्द. २)गोपाळवाडी(म्हसोबा मंदिर,भोईटे नगर,गोपाळवाडी ईसार पेट्रोल पंप,माळवाडी,दत्त मंदिर,जिजामाता शाळा परिसर.३)लिंगाळी माळवाडी(वेताळ नगर) ४)मसनरवाडी(जगताप मळा,जगदाळे वस्ती) ५)सोनवडी (जुने गावठाण ,पवार वस्ती दळवी मळाहे मुख्यस्थान धरून ३ किलोमीटर चा परिसर प्रतिबंधित क्षेत्र व १)खोरवडी२)माळवाडी ३)गोपाळवाडी.४)गिरीम(मेरी मेमोरियल शाळा परिसर, भवानी नगर ,भोंगळे मळा,५)सोनवडी६)घोलप घर परिसर क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून अशी माहिती मा:प्रमोद गायकवाड(उपविभागीय दंडाधिकारी दौंड-पुरंदर) यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड शहरात कोरोणाची एन्ट्री
Next post व्यथा शुभकार्यात आपल्या सोबत असणाऱ्यांची त्यांच्या दुःखात सहभागी कोण?
error: Content is protected !!
%d bloggers like this: