Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शहरात कोरोणाची एन्ट्री

0
20 0
Read Time1 Minute, 28 Second

(अधिकार आमचा न्यूज नेटवर्क)

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंड:दौंड तालुक्यातील दहिटने मधील सुखद बातमी मिळताच व SRP ची सुखद बातमी मिळण्याच्या मार्गावर असतानाच आता मात्र दौंड शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने दौंडकरांची चिंता मात्र वाढली दौंडमधील कोरोना पोजिटिव्ह रुग्ण चहाचा व्यवसाय करत असल्याची माहिती पुढे येत आहेत आता मात्र त्या पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे.काल दिनांक-१५/०५/२०२० रोजी दौंड शहरातील व्यक्तीचे घशातील swab चे नमुने पुणे येथे तपासणीसाठी नेले असता आज त्या व्यक्तीचा आरोग्य तपासणी अहवाल पोजिटिव्ह आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.

घरात रहाण्याची नितांत गरज आहे विनाकारण बाहेर फिरू नये व कोरोनाला या महामारीला आमंत्रण देऊन नये असेही ते म्हणाले.घरात राहा सुरक्षित राहा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: