
दौंड येथील तहसील कार्यालय इमारत लगत पाटबंधारे विभागातील अधिकारी वर्गाचे वसाहत असून तेथिल पडीत ऑफिसच्या मागील बाजूस आग
दौंड(पवन साळवे) दौंड येथील तहसील कार्यालय इमारत लगत पाटबंधारे विभागातील अधिकारी वर्गाचे वसाहत असून तेथिल पडीत ऑफिसच्या मागील बाजूस आग लागली असता तेथिल रहिवाशांनी त्या ठिकाणी धाव घेतली.शेजारीच सेंट सेबेस्टीन विद्यालय व मुस्लिम बांधवांचे मस्जिद असून व तेथील गजबजलेला व वर्दळीचे ठिकाण असून 144 कलम लागल्या कारणाने तेथील नागरिक आपल्याला निवस्थानी असल्याने तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.व कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.त्वरित तेथिल वसाहतीतील अधिकाऱ्यांनी दौंड नगरपरिषदशी व दौंडच्या विद्युत पुरवठा अधिकऱ्यांशी संपर्क साधून वीज पुरवठा बंद करण्यात आला .तेथिल प्रमुख विद्युत वाहक तार जळून खाक झाली.अनवधानी कोणतीही जीवितहानी झाली अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही तेथील काही रहिवाश्यांनी तिथे धाव घेतली मा:पाटबंधारे विभागाचे मुकादम-मच्छिंद्र वाघ,मा:नगरसेवक बाप्पू शितोळे,साहेबराव पोळ(सामाजिक कार्यकर्ते)यांनी धाव घेतली व अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमित जगताप ओंकार जगताप,रितेश ओहोळ,धिरज साबळे,दिप्तेश नाईक यांनी आगीवर नियंत्रण केले.

Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating