Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शहरातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहेत.

0
10 0
Read Time1 Minute, 46 Second

दौंड(प्रतिनिधी):-संपुर्ण देशात कोव्हीड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून महाराष्ट्रातहि कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दौंड उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ.डांगे.दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजगे.व दौंड नगरपरिषद चे मुख्यधिकारी मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय उपविभागीय अधिकारी मा प्रमोद गायकवाड.यांच्या आदेशानुसार २३८ शिक्षकांच्या माध्यमातून दौंड शहरातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्यात येत आहेत.आजपासून १४ दिवस हे सर्वेक्षण सुरू राहणार.२३८ शिक्षकावर सहा पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत श्री.वाणी हे नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले.व सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना दौंड नगरपरिषद मार्फत मास्क व सॅनिटायजर व सर्वेक्षणाचे फॉर्म देण्यात आले आहे.सदर सर्वे दैनंदिन अहवाल नोडल अधिकाऱ्यांमार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत कोरोना नियंत्रण कक्षास कळविण्यात येणार आहे.अशी माहिती दौंड नगरपरिषद चे मुख्यधिकारी मंगेश शिंदे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: