दौंड शहरात वाढते रुग्ण,दौंडकरांना सावध राहण्याची गरज

Read Time49 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड शहरामध्ये पुन्हा कोरोना रुग्ण सापडले पानसरे वस्ती येथे दोन , नेहरू चौक येथे दोन , तुकाई नगर एक व गुलमोहर अपार्टमेन्ट एक असे एकुण सहा रूग्ण कोरोना पॉसिटीव्ह आपले आहेत.या मधे चार पुरूष व दोन महीलांचा समावेश आहे.व सर्व जवळ पास तीस ते ऐकोणपन्नास वयोगटातील आहेत.अशी माहीती डाँ.संग्राम डांगे यांनी दिली. तसेच नगरपालीकेच्या कर्मचार्यानी रुग्ण मिळालेले सर्व भाग सील केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंडवरील कोरोना संकट,आणखी दोन रूग्ण पाँझिटीव्ह.
Next post सोशल डिस्टन्स चे पालन करत वाल्हेकरवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मनोभावे पूजा
error: Content is protected !!
%d bloggers like this: