
दौंड शहर पोलिसांची कारवाई टावळखोरांकडून 54000 हजाराचा दंड वसूल
दौंड(पवन साळवे):-आज दि 15 रोजी दौंड पोलिसांनी कामाशिवाय बाहेर पडणाऱ्या लोकांना समजावून समजत नाही व स्वतःच्या जीवाची पर्वा नाही म्हणून कठोर पाऊल उचलत 188 व 269 नुसार गुन्हे दाखल केले साऱ्या जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना नावाच्या वायरस चा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे सर्व सरकारी यंत्रणा त्या कोरोनापासून जनतेला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे पण काही टवाळखोर याला काही गांभीर्याने घ्यायला तयार नाही असेच दिसत आहे तसाच प्रकार दौंड शहरात घडत आहे विनाकारण फिरणाऱ्या लोकांची संख्या कमी होताना काही दिसत नाही त्याच अनुषंगाने दौंड शहर पोलिस प्रशासन कडक कारवाईला सुरुवात केली आहे आज रोजी आयपीसी 188 व 269 प्रमाणे एकूण 17 खटले दाखल करण्यात आले आहे त्यामध्ये एकूण निकाल 13 व एकूण दंड 54000 हजार रुपये झालेला आहे व एका खटल्यामध्ये तीन आरोपी आहेत पोलीस हवालदार शिंगाडे यांनी आयपीसी 188 व 269 मध्ये दोन खटले दाखल केले होते त्या एकामध्ये तीन हजार रुपये दंड झाला आहे व दुसऱ्या खटल्यामध्ये दोन आरोपींना दंड न भरल्यामुळे त्यांना तीन दिवस कोठडी सुनावली आहे.पो हवा.शेख.पो कॉन्स्टेबल शेख,पो हवा थोरात,पोलिस ना रोटे, पो ना काळे, यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating