Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड 9 मोटार सायकली जप्त ,कलम 188 व 269 प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

0
10 0
Read Time1 Minute, 59 Second

दौंड(पवन साळवे) आज दि 10 एप्रिल कोरोना COVID-19 अज्ञात विषाणूचा संसर्ग जगभरात पसरत आहे इटली,फ्रांस,अमेरिका अश्या प्रगतशील देशही हतबल झाले आहेत या विषाणूंवर मात करण्यासाठी सर्व जगाने कंबर कसली आहे परंतु त्या विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून भारतातही कोरोणाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे त्यावर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने सर्व स्तरावर उपाययोजना सुरू केले आहेत पोलिस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार ,व सर्व सामाजिक संघटनांनी या विषाणूशी लढण्यासाठी सज्ज झालेले असताना पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात दिवस रात्र सरकारी यंत्रणा यावर काम करत आहे परंतु काही मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांना याचे अजूनही गांभीर्यच नाहीये असेच दिसत आहे,दौंड शहर पोलिस अधिकारी भर उन्हात जनतेच्या सेवेसाठी काम करत आहेत परंतु हे टवाळखोर मोकाट फिरताना दिसत आहे.दौंड पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी कोणत्याही परिस्थितीत कोणाचीही गय केली जाणार नाही असे सांगितले आहे.त्याच मार्गदर्शनाखाली पो.ना.बापूसाहेब रोटे यांनी स्वतः 9 मोटार सायकली जप्त केली आहेत कलम 188 व 269 प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती दौंड ठाणे अंमलदार पो शिंगाडे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: