नेताजी पालकर चौक गणेशोत्सवाची ७५ व्या अमृत महोत्सव बैठक संपन्न ,नूतन कार्यकारणी जाहीर

2 0
Read Time2 Minute, 48 Second

उपसंपादक रोहित शिंदे

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगांव – गेल्या दोन वर्षापासून गणपती उत्सवावर सरकारने निर्बंध लावले होते त्यामुळे गणेश उत्सव अतिशय सध्या पद्धतीने साजरी करण्यात आला. परंतु नवीन सरकाने सर्व उत्सवांवरची निर्बंध उठवून निर्बंधमुक्त सण साजरे करण्याचे ठरवले आहे.. त्यात आपला गणपती उत्सव देखील आहे. सालाबादप्रमाणे चाळीसगांव येथील नेताजी पालकर चौक गणेश उत्सवाची बैठक संपन्न झाली. मागील वर्षाचा जमा खर्च तसेच नूतन उपक्रम राबविणे असे अनेक विषय बैठकीत झाले.नूतन कार्यकारणी देखील सर्वानुमते ठरविण्यात आले…अध्यक्ष शंकर (भावडूशेठ)श्रावण पवार,उपअध्यक्ष संजय भीमराव पाटील,प्रताप चंद्रराव भोसले,सचिव निलेश सजन देसले,दीपक देविदास पवार,सल्लागार डी.एस.मराठे, सुरेश रामचंद्र स्वार,नारायण लक्ष्मण जाधव,राजेंद्र सिद्धाप्पा गवळी,संजय रामचंद्र अहिरे,विश्वास वामनराव सोनवणे,श्रावण वाल्मीक घटी, वसंत सोनू चंद्रत्रा,भगवान लुकडू पवार,कार्याध्यक्ष रामभाऊ त्र्यंबक गायकवाड ,जगदीश जगन्नाथ महाजन,संजय वाल्मीक गवळी, दीपक मच्छिंद्र सूर्यवंशी,दीपक महादू गवळी,शरद दिनकर साखरे,हेमंत बाजीराव कुलकर्णी,योगेश सदाशिव कुलकर्णी,वासुदेव भास्कर सुर्यवंशी,गोविंदा गंगाराम गवळी, योगेश रमेश मांडोळे,विजय सजन देसले,सतीश रमेश बंडगर,दिनेश नारायण पवार,संतोष वामन मिस्तरी, निलेश बाजीराव राजपूत,उत्सव समिती सोमनाथ सुरेश काळे,प्रदीप काशिनाथ पवार,चेतन वाल्मीक पाटील,अमीर निसार शेख ,उपा गवळी,प्रमोद शिंदे शिवा गवळी,अण्णा पिंपळे,सुमित पवार,महेंद्र पान पाटील ,शुभम पाटील,भुषण पाटील, मयूर सूर्यवंशी,चंदू गवळी,राहुल पवार ,हर्षल पवार,सागर घंटी,गौरव सूर्यवंशी, दत्ता पवार,निलेश चौधरी,शुभम बोरसे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.