Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पाचोरा राजे संभाजी युवा फाउंडेशन संचालित आधारवड उपक्रम अंतर्गत दररोज किमान ७०/८० गरीब निराधार लोकांना जेवण

0
1 0
Read Time2 Minute, 27 Second

पाचोरा(प्रतिनिधी):- शहरामध्ये मागील दोन वर्षापासून( १ एप्रिल २०१८ ) स्व चि देवांश याच्या पुण्यस्मरणार्थ शहरातील काही युवकांनी मिळून राजे संभाजी युवा फाउंडेशन संचालित आधारवड म्हणून एक सामाजिक उपक्रम सुरू केला होता या उपक्रमाला आज १ एप्रिल २०२० ला दोन वर्ष पूर्ण झाले आधारवड उपक्रम अंतर्गत दररोज किमान ७०/८० गरीब निराधार लोकांना जेवण दिले जाते आपल्या शहरातील काही व्यवसायिक तरुण प्रवीण पाटील, भूषण देशमुख ,राहुल पाटील ,रवींद्र देवरे यांच्या संकल्पनेतून आधारवड उपक्रम सुरू झाला आधारवड ला हळू हळू मदतीचे हात जोडले गेले त्यात महेंद्र रायगडे , गंभीर सर , सचिन सदांशीव महेंद्र अग्रवाल यांचादेखील सहभाग आहे
आधारवड संस्थेत मागील वर्षापासून ज्या अन्नदात्या ने आधारवडला सहकार्य केले अशा दात्यांचे मनापासून खूप खूप आभार आधारवड नेहमीच कशाही प्रकारच्या संकटाला सामोरे जाण्याकरता नेहमी तत्पर असतं ध्येय- आधारवड च्या माध्यमातून गोरगरीब भुकेलेल्या पीछाडलेला या सर्वच नीआश्र असलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे आणि एक वेळेची का होईना त्यांच्या पोटाची भूक मिटवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आधारवड ला पाचोरा शहर व शहराबाहेरून खूप पसंती दिली जाते हेच प्रेम हाच विश्वास आणि ह्याच आपल्या सहयोगाने आधारवड आज दोन वर्ष पूर्ण करत आहे या करता आमचे हे कार्य सर्वत्र प्रसिद्ध करण्या करता पाचोरा शहरातील पत्रकार बंधू नेहमीच आमच्या पाठीशी ठाम पणे उभे असतात त्यांचे पण खूप खूप आभार
असेच प्रेम आणि सहयोग ठेवा हीच विनंती
आपलेच आधारवड

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: