पाचोरा शहरातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ माजी सैनिक स्वच्छतेसाठी उतरले रस्त्यावर न.पा.प्रशासन आता तरी जागे होईल का?

Read Time1 Minute, 33 Second

प्रतिनिधी(पाचोरा):-आता छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन अभियान सुरू पाचोरा नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी यांच्या मूलभूत सुविधेचा कारभार (विशेषता स्वच्छतेबाबत) सर्व सर्वश्रुत आहे वेळोवेळी तक्रारी करून देखील स्वच्छतेसंदर्भात व रोग- राई फवारणी तसेच गटार सफाई संदर्भात कुणीही लक्ष देण्यास तयार नाही याकरिता वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक आज स्वतः सफाईसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून रस्त्यावर उतरले आहेत त्याच बरोबर पाचोरा येथील पत्रकार बांधवांची आज दहा वाजता शासकीय विश्रामगृह बैठक आयोजित केली असून ते देखील स्वतः गटारी शहरात असलेले ठिकाणांची उकीरडे उचलण्यासाठी अभियान निश्चित करणार आहेत निदान कुंभकरणी झोपेत व कागदोपत्री स्वच्छता करण्याबाबतचे पैसे लाटणाऱ्या? व टक्केवारी खाणाऱ्या? मागच्या दाराने ठेके घेणाऱ्या ? सत्ताधाऱ्यांना याची जाणीव तरी होईल?

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त संगणक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
Next post महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य संकुल परीसरातील 30 खाटांचे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर बांधकामाची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली पाहणी
error: Content is protected !!
%d bloggers like this: