2
0
Read Time1 Minute, 19 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
सनी घावरी-पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष?
ब प्रभागमध्ये पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर चिंचवड पोलिस स्टेशनच्या लगत पार्किंग मध्ये ड्रेनेज पाणी बाहेर येऊन वाहू लागले वारंवार पालिकेच्या कर्मचारी वर्गाकडे तक्रार करून देखील यावर ठोस उपाय काढण्यास अपयशी हे महापालिका जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनला यामुळे इतर आरोग्य विषयी समस्यांना सामोरे जावे लागणार हे काही नाकारता येणार नाही तेथील घाण पाण्याने अनेक प्रकारची रोगराई बाहेर निघण्याची शक्यता आहे.तरी महानगरपालिका यावर काही उपाय काढणार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Post Views: 2,044
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%