3
0
Read Time1 Minute, 18 Second
चाळीसगांव(प्रतिनिधी): चाळीसगाव पोतदार इंटरनॅशनल स्कुल ला दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा स्पोर्ट डे चे आयोजन करण्यात आले होते या वेळी आबा साहेब गरुड़ (माजी सैनिक) राष्ट्रीय सैनिक संस्था उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ,आबा साहेब मराठे (माजी सैनिक)
राष्ट्रीय सैनिक संस्था तालुक अध्यक्ष चाळीसगाव,काका साहेब पाटील (माजी सैनिक)चाळीसगांव,प्रमोद पाटील (माजी सैनिक)चाळीसगाव हे माजी सैनिक उपस्थित होते यावेळी सर्व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला व सर्व माजी सैनिकांनी शाळेतील मुलांना मार्गदर्शन केले आज आजची पिढी मैदानी खेळ विसरत चालली आहे या प्रकारे शाळेत स्पोर्ट डे झाले पाहिजे या मुळे विद्यार्थ्यांची खेळत रुची वाढेल असे मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Post Views: 1,015
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%