नाशिक:- आता नाशिक चे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील शिकविणार धडा जे लोक गरज नसतांना घराबाहेर पडतील त्यांच्या गाड्या 3 महिन्या साठी जप्त केल्या जाणार संपूर्ण भारतात जमावबंदी लागू असताना घरत राहण्याचे आदेश असतांना लोकांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडता येणार आहे तरी काही लोक या नियमाच्या विरोधात जात आहे त्यांना समज देऊन सुद्धा समजत नसून या मुळे पोलीस प्रशासनाला कठोर पाऊल उचलावे लागत आहे यामुळे आता नाशिक मध्ये जे लोक बिनकामची गर्दी करतील किव्वा रस्त्यावर वाहनांनी फिरतांना दिसतील त्यांच्या गाड्या जप्त करण्याचे आदेश नाशिक आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फक्त सोशल डेस्टिनसिंग हा एक महत्वाचा उपाय आहे तसेच नागरिकांची जेवणाची गैरसोय टाळण्यासाठी शहरात 100 हॉटेल चालकांना पार्सल पुरविण्याची सुविधा चालू करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे कुटुंबाबरोबर नसलेल्या व्यक्तींना घरी बसल्या जेवण मागविता येईल
Read Time1 Minute, 40 Second