
भारतीय बौद्ध महासभा पुणे,लुंबिनी बुद्ध विहार,सम्यक संविधान बचत गट.यांचे विद्यमाने मदतीचा हात.
दौंड(पवन साळवे):-दौंड येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी विद्यालय,(लिंगाळी ग्रा.प हद्द) येथे 175 ऊस तोड मजूर व परिवार. (बीड,परभणी,अहमदनगर, जालना,या जिल्यातील) दिनांक 2/4/ 2020 पासून आश्रित नागरिक म्हणून ठेवण्यात आलेले आहेत तरी त्यांना मास्क व दैनदिन साहित्याची आवश्यकता असल्याचा व्हाट्सअप मेसेज काल दौंड पचायंत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी मुलाणी साहेब यांनी पाठवला,,,,त्यानंतर विकास कदम यांनी इतर ग्रुपला पाठवून मदतीची विंनती केली याला अनेकांनी प्रतिसाद दिला.कोरोनाच्या महामारी मुळे
आज १४एप्रिल भिमजंयती घरीच साध्या पद्धतीने साजरी केली असल्याने जंयतीचा खर्च सदर कामी देण्याचा निर्णय घेऊन मी व बौध्दविधीकार साहेबराव पोळ,व्हि एल कदम,बी वाय धिवार,गौतम कांबळे इ.च्या मदतनी आज सदर मजुरांना175 नग मास्क व गोडेतेल,खोबरेल तेल इ.मदत मुलाणीसाहेबाकर्ड सपूर्द केली.यावेळी लिंगाळी ग्रामसेवक निगडेभाऊसो.उपस्थित होते.या निवारा कॅम्पला मी व माझेमित्र आणखी मदत करणार आहे.(टिप-सदर ठिकाणी डॉ.आंबेडकरांच्या फोटोला हार घालून उसतोड मजुरानी जंयती साजरी केली)भारतीय बौद्ध महासभा पुणे ,लुंबिनी बुद्धविहार , सम्यक संविधान पुरुष बचत गट यांचे विधमाने…. साहेबराव पोळ ( बौद्धाचार्य ) विलास कदम , भास्कर धिवर , गौतम कांबळे , राजू सोनवणे , शंकर सोनवणे , विजय सोनवणे व सर्व पदाधिकारी
विकास कदम सदस्यपंचायत समिती दौंड.

Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating