Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मा आमदार राजीव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे 2000 मास्कचे वाटप

0
3 0
Read Time1 Minute, 13 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव-तालुक्याचे नेते जलसम्राट तालुक्याच्या विकासासाठी पाणी पुरवठा,तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी (MIDC) भारत वायर रोप व तसेच ग्रामीण व शहरात महत्वपुर्ण योजना राबविणारे मा आमदार राजीव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी चे युवक काँग्रेसच्या वतीने चाळीसगाव शहरातील कॉलेज पॉईंट व शिवाजी महाराज चौक(सिग्नल पॉईंट)येथे 2000 मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी पीपल्स सोशल फाउंडेशन अध्यक्ष-आकाश पोळ, हर्षल माळी(माविआ), रा.शहर विद्यार्थी अध्यक्ष शिवसागर पाटील,भुषण पाटील,शैलेश राजपुत, गौरव पाटील,सुजित चव्हाण, लवेश राजपुत, विशाल चौधरी आदी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: