मुंबई येथील वेब मिडीयाच्या जळगाव जिल्हा सरचिटणीसपदी रणधीर जाधव

0 0
Read Time1 Minute, 41 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगांव प्रतिनिधी : – जळगांव येथे आयोजित वेबमिडीया असोसिएशनच्या जिल्हा कार्यकारिणीकच्या बैठकीत डिजीटल मिडीया आॕनलाईन पोर्टल न्युज चालविणारे संपादक व पत्रकार यांच्या न्याय हक्कासाठी वेबमिडिया असोसिएशन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात तसेच ग्रामीण स्तरावर कार्यरत आहे. या पत्रकार संघाने विविध स्तरावरील पत्रकारांसाठी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेऊन राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच जळगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात उत्तर महाराष्ट्र व जळगाव जिल्हा वेब मिडिया मुंबई असोसिएशनच्या जळगाव जिल्ह्यातील विविध पदांवर पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात चाळीसगांव येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार रणधीर कचरू जाधव यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. या निवड बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.