राज्य राखीव पोलीस दल 72 वा वर्धापन दिनानिमित्त भव्य जनजागृती सायकल रॅली

Read Time2 Minute, 8 Second

दौंड प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाकडून अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी मॅडम याच्या मार्गदर्शना खाली सायकल रॅली सुरु करण्यात आली होती. व्यवस्थापन व नियोजन मा समदेशक श्रीकांत पाठक यांनी केले, दौंड मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानां पुष्पहार अर्पण करून वंदना करून SRP ग्रुप 5 दौंड या या ठिकाणी रवाना झाली ,दौंड या ठिकाणी रॅलीत आलेल्या जवानांचे ढोलताशा व गुलाब देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले, रॅलीत 150 जवानांचा सहभाग होता ,मा.बी .जी.शेखर होम DIG SRPF – यांनी दौंडकरांचे आभार मानले तसेच सायकल रॅलीचे नेतृत्व व मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल खडपकर हे करीत आहे, यांच्या सोबत भारत देश चतुर्थ सीमा सायकल ने पार करणारे दाम्पत्य श्री व सौ आहेर हे सुद्धा आहे, या रॅली सोबत SDRFचे पथक आहे जे विविध शाळा,कॉलेज,ग्रामपंचायत विविध ठिकाणी आपत्तीव्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करत आहे तसेच विविध शस्त्रांचे प्रदर्शन पो हवालदार तायडे हे व त्यांची टीम करत आहे तसेच देशातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून कृतज्ञाता व्यक्त करत आहे “खाकी वर्दी सायकल वर्ती” या देशासमोर नवीन आदर्श निर्माण करीत आहे या प्रकारे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाकडून सायकल रॅली द्वारे जनजगृतीचे कार्य केले जात आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post कर्जमुक्ती अधार प्रमाणीकरणाकरीता शेतकऱ्यांनी पैसे देण्याची आवश्यकता नाही -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
Next post चाळीसगाव शास्त्री नगर येथील रहिवाशी विजय प्रल्हाद कापसे यांचा शॉक लागून मुत्यु.
error: Content is protected !!
%d bloggers like this: