Read Time1 Minute, 9 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे.

आज दिनांक २४ जून रोजी देशाचे सरंक्षण मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली असल्याने संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटले असता त्या वक्तव्याचा व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ आज दौंड मध्ये पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग सोहेल खान यांच्या नेतृत्वाखाली गुरमुख नारंग नारंग,दीपक सोनवणे,प्रशांत धनवे, अरुण जाधव आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थिती निषेध नोंदवला व फौजदारी गुन्हा दाखल करावा या अनुषंगाने दौंड पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
Post Views: 1,588