Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

लॉकडाऊन च्या काळामध्ये बेकायदेशीर रित्या छुप्या पद्धतीने चालणारी दारूची विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही

0
5 0
Read Time1 Minute, 59 Second

दौंड प्रतिनिधी: आज दि 13 एप्रिल रोजी एकीकडे कोरोना विषाणू व दुसरीकडे बेकायदेशीर दारूविक्री दौंड शहर पोलीस या देशावर असणाऱ्या संकटा सोबत सामना करत शहरात लॉकडाऊन च्या काळामध्ये बेकायदेशीर रित्या छुप्या पद्धतीने चालणारी दारूची विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही जणू असे चित्र निर्माण झाले आहे,शहरात गेल्या अनेक दिवसांपासून दारूची विक्री होत असल्याची तक्रार शहरातील नागरीक करत होते. ही माहिती मिळाली असता स्वता उपविभागीय पोलीस अधिकारी ( I P S) ऐश्वर्या शर्मा यांनी त्या ठिकाणी छापा टाकून ३१,३५० रुपय किमतीच्या १९० दारूच्या बॉटल जप्त केल्या असून या प्रकरणी (बापू शंकर वाघमारे वय २८ रा कुंभार गल्ली ता दौंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर २,६४० रुपये किमतीच्या बेकायदेशीर १६ दारूच्या बॉटल जप्त केला आहे. या प्रकरणी अक्षय गोरक घोलप (वय २६ रा कुंभार गल्ली ता दौंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरिक्षण नितीन मोहिते, सुरेश धडस, किरण चंदनशिवे, रवी काळे यांनी सहभाग घेतला होता. पोलीस नाईक कमलेश होले यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास मारुती सूळ करत आहेत. अशी माहिती ठाणे अंमलदार रमेश काळे यांनी माहिती दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: