Read Time49 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
वर्धा जिल्हा प्रतिनिधी संतोष मेश्राम

वर्धा – सिंदि (मेघे) हिंदीनगर परिसरात पुन्हा 01 कोरोना रुग्ण आढळून आलेले आहे त्या मुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
परिसरातील ठाकरे यांचे घर ते कुतरमारे यांच्या घरा पर्यंत परिसर सील करण्यात आला आहे.
परिसरातील नागरिकांनी मास्क चा उपयोग करावे.
विना कारण घरा बाहेर पडू नये.
शासन नियमा चे पालन करावे असे प्रशासन कडून सांगण्यात आले आहे
वर्धा जिल्हात कोरोना रुग्णांचा आकडा 100 च्या वर गेलेला आहे.
Post Views: 1,571