Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

वीर एकलव्य पुरस्कार मिळाल्याबद्दल पन्नालाल मावळे व त्यांच्या टिम चा प्रजासत्ताक दिनी शासकीय आश्रम शाळा पिंगळवाडा येथे सत्कार

0
0 0
Read Time1 Minute, 48 Second

पिंगळवाडा- श्री पन्नालाल मावळे यांना वीर एकलव्य पुरस्कार मिळाल्याबद्दल आज २६ जानेवारी २०२० रोजी प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधून शासकीय आश्रम शाळा पिंगळवाडा येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री एम डी पिंगळे सरांच्या हस्ते पन्नालाल मावळे सह नंदाबाई मावळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला
या प्रसंगी श्री मावळे यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे श्री पि पि चव्हाण सर, आदिवासी पारधी विकास परिषदेचे जेष्ठ नेते मधुकर चव्हाण, तथा पन्नालाल मावळे सोबत सदैव झटणारे लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेचे झुंजार नेते प्रकाश पारधी, पंडीत चव्हाण, अविनाश पवार, संदिप सुर्यवंशी, विजय सैदाणे, गणेश पाटील यांचा हि सत्कार करण्यात आला या वेळी शाळेचे कर्मचारी सेवानिवृत सैनिक श्री विनोद वादळे यांचा हि सत्कार पन्नालाल मावळे व टिम ने केला
शाळेचे शिक्षकांनी व मुख्याध्यापक श्री पिंगळे सरांनी पन्नालाल मावळे यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शि श्री जितेंद्र गुरव सरांनी केले व आभार श्री एस झेड पाटील सरांनी मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: