व्यथा शुभकार्यात आपल्या सोबत असणाऱ्यांची त्यांच्या दुःखात सहभागी कोण?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
विशेष रोहित साळवे यांच्या लेखणीतून
संचार बंदीच्या काळात लोककलावंतांवर उपासमारीचे दिवस कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे एवढेच नाही तर संचार बंदी ही लागू असल्याने लग्नसोहळ्यांसोबतच अन्य सार्वजनिक कार्यक्रम आहेत त्याचा फटका मंगल कार्यालय तसेच मंडप डेकोरेशन सह बँड व बँजो तसेच घोडेवाले रथवाले केटरस जागरण गोंधळी सनईवाले अशा अनेक प्रकारच्या कलावंतांना याचा फटका बसला आहे यंदाचा सिझन गेले आता पुढे कसे होणार….? हा प्रश्न कलावंतांना पडला आहे तसेच मार्च एप्रिल मे व जून या चार महिन्यांत मंगलकार्यालये बँड व बँजोवाले मंडप ,डेकोरेशन, छायाचित्रकार ,घोडेवाले रथवाले इत्यादी लघु व्यावसायिकांची वर्षभराची कमाई होत असते या चार महिन्यांच्या पुंजीवर त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असतो . परंतु मार्च महिन्यापासून संबंध देशात लाॅक डाउन व संचार बंदीमुळे हे व्यवसाय अडचणीत आले आहेत. अशा प्रकारे अनेक लोककलावंतांवर उपासमारीचे दिवस आले आहे हा प्रश्न शासनाने लक्षात घेता काही तरी मदत करण्याची गरज आहे अर्थातच मानधन योजना मिळवून द्यावी अन्यथा हा लघु व्यवसाय मोडीत निघेल………….. रोहित साळवे
Related
More Stories
राज्य परिवहन चाळीसगाव आगारात रमजान निमित्त इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 21 मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान निमित्त राज्य परिवहन चाळीसगाव आगारात इफ्तार पार्टीचे...
संविधान घराघरात पोहचविण्यासाठी संविधान जागर अभियानाचे आयोजन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने...
खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 22 युट्युब वृत्तवाहिन्या,3 ट्विटर खाते,1 फेसबुक खाते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केले ब्लॉक
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क दिल्ली(वृत्तसेवा)-माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, 2021 अंतर्गत विशेष तत्कालीन अधिकारांचा वापर करून, 04.04.2022...
राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यास सभासदांचा विरोध….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीच्या दि.6 फेब्रुवारी 2022 च्या बैठकीत केवळ सर्वसाधारण...
घराणेशाहीचा पराभव जनतेचा विजय-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क https://twitter.com/narendramodi/status/1501960490402127874?t=keQ46I9RKA_jQ8k8qYC_Lw&s=19 दिल्ली(वृत्तसेवा)-दि 10 मार्च रोजी दिल्ली भाजपाच्या मुख्य कार्यालयावर भाजपातर्फे आभार व अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात...
आमचा दिवस कोणता?………… पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे
अधिकार आमचा दिनविशेष लेख पौर्णिमा रणपिसे सावंत प्राथमिक शिक्षिका , पुणे महिला दिन भारत महासत्ताक होण्याच्या दिशेने असताना मानवजातीच्या सर्व...
Average Rating