संकल्प मानवतावादी विचारधारेचा,अनाथ लोकांना अन्नदान व फळ वाटप

Read Time2 Minute, 6 Second

दौंड(पवन साळवे)संकल्प मानवतावादी विचारधारेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त गोर गरीब, अनाथ लोकांना अन्नदान व फळ वाटप गणेश हॉल, रेल्वे लायबरी, हनुमान मंदिर येथे वाटप करण्यात आले, यावेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ व सामाजिक कार्यकर्ते नागसेन धेंडे आयोजक गौतम धेंडे, महेंद्र धेंडे, राहुल धेंडे, राजेश धेंडे, दुर्गेश धेंडे उपस्थित होते

दि.10 ते 14 एप्रिल 2020 जयंती दिना पर्यंत; दौंड येथील सामाजिक जाण असणारे शाहू, फुले, आंबेडकर विचार सर्णीचे , धेंडे कुटुंब तर्फे या वर्षी करोना या महाभयंकर महामारी रोगा मुळे, जगामध्ये व देशा मध्ये मोठे संकट उभे आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन मुळे, उद्योग धंदे व हातावर पोट भरणारे मजूर भिक्षेकरी, वयोवृध्द, अपंग गरीब नागरिकांची अन्न न मिळाल्या मुळे उपासमार होत आहे. हजारो भुकेले जीवाला अन्नाची गरज आहे. म्हणून या वर्षी सर्व आंबेडकरी जनतेने जयंती साधे पणाने व सार्वजनिक न करता घरामध्येच राहून साजरी करूया व करोनाला हरवूया

” एक दिवा ज्ञानाचा ” एक दिवा संविधानचा ” एक दिवा करोना ग्रस्तांचा. हा मुल मंत्र घेऊन संदेश देऊया
प्रत्येक शाहू, फुले आंबडकरी विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी व जनतेने करोना ग्रस्तांना सर्वोतोपरी तनमन धनाने मदत करूया व मानव सेवा करूया व संविधानाला बळकट करूया करोनाला हरवूया

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड 9 मोटार सायकली जप्त ,कलम 188 व 269 प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
Next post लॉकडाऊन मध्ये रक्तसाठा कमतरता भासू लागल्याने हिमायतनगर मध्ये नागरिकांनी केले रक्तदान
error: Content is protected !!
%d bloggers like this: