Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारे सामाजिक कार्यकर्ते बाबा गांगुर्डे यांचा वाढदिवस 3500 मास्क वाटप करून साजरा

0
1 0
Read Time1 Minute, 45 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)-वाढदिवसाचा खर्च न करता ३५०० हजार मास्क वाटप करून बाबा गांगुर्डे यांनी केला अनोखा वाढदिवस साजरा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरात दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण वाढत असल्याने चाळीसगांव शहरात सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र बाबा गांगुर्डे यांनी जवळ पास ३५०० मास्क वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून चाळीसगांव शहरातील सराफ बाजार, रथ गल्ली, सिग्नल पाँईट,बस स्टाँड ,गणेश रोड , पोलीस स्टेशन विर सावरकर चौक व वार्ड क्र.13 अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क वाटप करुन सामाजिक संदेश दिला आहे.

वाढदिवसाच्या खर्चातून त्यांनी हे मास्क देण्याचे ठरविले. देवेंद्र बाबा गांगुर्डे यांच्या या निर्णयामुळे चाळीसगाव शहरात विविध स्थरावर कौतुक होत आहे

यावेळी आनंद गांगुर्डे,शरद सोनगिरे,अरुण अहिरे,प्रकाश पाटील, वैभव पाटील,अशोक जाधव, निंबा चौधरी, रोशन मांडोळे,सचिन गांगुर्डे आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: