Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

१० हजार मास्क वाटप अभियानाला आज चाळीसगांव येथे सुरुवात

0
1 0
Read Time1 Minute, 37 Second

चाळीसगांव(प्रतिनिधी):-दि 21 मार्च 2020 कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भारतीय जनता पार्टी, चाळीसगाव व शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने चाळीसगाव शहरात १० हजार मास्क वाटप अभियानाला आज सुरुवात करण्यात आली. यावेळी संजय गांधी समितीचे अध्यक्ष के.बी.दादा साळुंखे, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण, भाग्यश्री घोंगडे सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, अमोल नानकर, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष कपिल पाटील, चेतन पाटील, मनोज साबळे, तुषार देसले, विपुल पाटील, सम्राट सोनवणे , साहेबराव काळे, ऋषी पाटील, , विशाल राजपूत, सनी शेलार, राकेश पाटील यांच्यासह भाजपा युवा मोर्चा व शिवनेरी फाउंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते. यानिमित्ताने कोरोनाबाबत जनजागृती करित सर्व रिक्षा चालक, पुरुष व महिला बंधू भगिनींना मास्क वाटप तसेच सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन यावेळी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: