Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

कोरोना दौंडकरांची पाठ काय सोडणा आणखी नऊ रूग्ण पॉसिटीव्ह…

0
9 0
Read Time48 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव(दौंड)

दिं.04/07/2020 रोजी दौंड तालुक्यातील 93

संशयितांचे नमुने तपसणी साठी पुणे येथे पाठवले होते. त्याच्या रीपोर्ट आज दिं 05/07/2020 रोजी आला आहे. आलेल्या 93 संशयीतांच्या तपासणी अहवाला पैकी 9 रुग्ण पॉसिटीव्ह आले आहेत त्यात शहरातील आठ व ग्रामीण भागातील एक असे एकुण नऊ रूग्ण पाँझीटिव्ह आढळूण आले आहेत.अशी माहीती दौंड उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक डाँ. संग्राम डांगे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: