Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

खासदार उन्मेष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोलर मिनी हायमाष्ट लाईट चे लोकार्पण,जहिर अली यांच्या मागणीस यश

0
0 0
Read Time1 Minute, 46 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव(प्रतिनिधी)-जळगांव लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.श्री.उन्मेष पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्त पेडे वाटुन हुडको काॅलनीत हजरत अली चौक व गौसिया मस्जिद येथे साजरा करण्यात आला व मा.खासदार उन्मेष पाटील यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सोलर मिनी हायमाष्ट लाईट बसवण्यात आले
जहीर अली यांनी केेलेल्या मागणीला यश मिळाले असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती,नेहमी समाज सेवेत अग्रस्थानी असणारे जहिर अली यांच्या रुपात नवीन सामाजिक कार्यकर्ता समाजास लाभला आहे असे यावेळी उंबरखेड ग्रा.पं.सदस्य लियाकत पठाण यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी हाजी हमजेखा पठाण,मुस्लिम पंच कमेटी अध्यक्ष राजु पठाण, ग्रा.पं.सदस्य लियाकत पठाण, अबरार भाई,हाजी अशरफ,सब्दर चाचा,राजु भाई, सलाउद्दीन भाई,मोईन खान ,जुनैद भाई,जावीद भाई, फारुख भाई, गुड्ड भाई,अलताफ चाऊस,व सर्व नागरिक उपस्थित होते व प्रभागात मिनी हायमाष्ट लाईट बसवण्यात आल्यामुळे नागरिकांनी खासदार पाटील यांचे अभार व्यक्त केले

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: