अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
काही दिवसांपूर्वी चाळीसगाव शहरातील गोपाळपुरा येथे एक वृद्ध कोरोना पॉसिटीव्ह आढळून आला होता,खबरदारी म्हणून त्या वृध्दाच्या संपर्कातील 8 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते त्यांचा रिपोर्ट तपासणी साठी पाठविण्यात आला होता आज त्यांच्या पैकी 6 लोकांचा अहवाल पॉसिटीव्ह आल्याने पुन्हा चाळीसगांवात 6 रुग्ण मिळून आल्याची माहिती डॉ बाविस्कर यांनी दिली यामुळे चालीसगवकारांनी चिंता नक्कीच वाढली आहे पण घाबरण्याची गरज नाही शासन नियमाचे पालन करा.
