अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव-चाळीसगाव मालेगाव रस्त्यावर बेलगंगा येथे भीषण अपघात अपघात मध्ये खडकी येथील भूषण वसंत पवार वय वर्ष 20 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.रस्त्याचे काम चालू असताना यामाहा या दुचाकीवरून जात असतांना दुचाकीचा ताबा सुटल्याने रस्त्यावर काम सुरू असलेल्या जेसीबी वर जाऊन आदळल्याने दुचकीस्वारचा जागीच मृत्यू झाला वसंत पवार यांच्या पश्चात त्यांच्या घरात आई ,वडील,भाऊ व एक बहीण असा परिवार आहे,या अपघाताने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे व गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

