Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पीपल्स सोशल फाउंडेशन व रोटरॅक्ट क्लब ऑफ क्लासिक चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 50 कुटूंबाना भाजीपाला वाटप

0
1 0
Read Time2 Minute, 6 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दि 30 मार्च पीपल्स सोशल फाउंडेशन व रोटरॅक्ट क्लब ऑफ क्लासिक चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या मदत कार्यासाठी आज रुतिक पाटील याच्या कुटुंबच्या मदतीने. एकलव्यनगर व डेराबर्डी परिसरातील भटकंती करणारी कुटुंब तसेच पंचशीलनगर येथील काही हातमजुर गरीब कुटूंबाना 3-4 दिवस पुरेल असा 50 कुटूंबाना भाजीपाला वाटप करण्यात आल्या. यावेळी पीपल्स सोशल फाउंडेशन अध्यक्ष , रोटरॅक्ट अध्यक्ष-आकाश पोळ, मुख्यसंघटक,रोटरॅक्ट सचिव हर्षल माळी,महेंद्र कुमावत, मयूर साळुंखे,अजय पाटील, चेतन कुमावत,गौरव पाटील,रोशन चव्हाण, प्रतीक पाटील, तुषार सोनवणे, या दोन्ही सामजिक संस्थाच्या माध्यमातून सुरु केला आहे.व शक्य तो पर्यंत मदत करण्याचे योजीले आहे.तरी समाजातील काही घटकांनी मदत करण्याची गरज आहे.कारण कोरोना सोबत लढतांना काही कुटुंबाना भुकमारीचा सामना देखील करावा लागतो आहे. तसेच जनावरांना चारा देखील देण्यात आला.व आपल्या परिसरातील गरजु लोकांना आपल्या मदतीची गरज आहे.त्यासाठी सामाजिक क्षेत्रातील लोकांनी पुढे येण्याची आज गरज आहे.व तसेच सोशल डिस्टन्सची देखील गरज .व आपली देखील काळजी घेण्याची गरज आहे कामाशिवाय घराच्या बाहेर येऊनये ही विनंती आकाश पोळ व संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: