Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पोलीस आयुक्तांनी पुण्यातील हॉटेल बंद ठेवण्याचे आवाहन हॉटेल चालकांना केले आहे.

0
0 0
Read Time1 Minute, 24 Second

पुणे (प्रतिनिधी) :-कोरोना वायरस ची भीती म्हणून पुण्यातील हॉटेल बंद ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केली आहे. कोरोना व्हायरसने राज्यात पाऊल ठेवण्यास सुरूवात केली आहे. या गोष्टीची दक्षता म्हणून सार्वजनिक ठिकाणचे मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश प्रशासनाने याआधीच दिले होते. मात्र आता पुण्यातील सर्व हॉटेल बंद करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांकडून करण्यात आले आहे.

पुण्यातील हॉटेल वैशाली, रुपाली आणि गुडलकसह इतर हॉटेलचालकांनी कालपासूनच हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही हॉटेल नागरिकांसाठी खुले होते. या हॉटेलमध्ये बहूतांश नागरिक एकत्र येत असल्याने कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता वाढत आहे. याच गोष्टीची खबरदारी घेऊन पुणे पोलीस आयुक्तांनी पुण्यातील हॉटेल बंद ठेवण्याचे आवाहन हॉटेल चालकांना केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: