अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी पवन साळवे

काल दिनांक. २१/०६/२०२० रोजी
पितृत्व दिवसाचे औचित्य साधून सदरील कार्यकर्त्यांनी राष्ट्रिय नेते मा. प्रकाश आंबेडकर यांच्या नेत्त्रुव खाली काम करण्याचा निर्णय आज घेतला.
या वेळी तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे,
तालुका उपाध्यक्ष रमेश तांबे
शहर अध्यक्ष अनिकेत मिसाळ
शहर सचिव अक्षय शिखरे
यांनी प्रवेश करण्यात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व पुष्प गुच्छ देवून सर्वांचा सन्मान करण्यात आला व पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करण्यात आले.
