Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य सर्व रोगनिदान व तपासणी शिबीर

0
0 0
Read Time2 Minute, 3 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):रोटरी क्लब ऑफ चाळीसगांव व बापजी जीवनदीप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत जागतिक आरोग्यदिनानिमित्त दि १२ डिसेंबर गुरुवार रोजी बापजी हॉस्पिटल चाळीसगाव येथे भव्य सर्व रोगनिदान व आरोग्य तपासणी शिबीर मोफत रक्तदाब तपासणी,हृदयरोगावर मार्गदर्शन,नेत्र तपासणी,डेंगू मलेरिया या सारख्या आजरांवर तपासणी व उपचार,साखर कॅट्रोल न होण्याच्या कारणांवर चर्चा, पोटाचे विकार व लहान मुलांची तपासणी केली जाईल शिबिरात तज्ञ डॉ मंगेश वाडेकर(M B B S,M D),डॉ शैलेंद्र महाले(M B B S,D N B)हृदयरोग तज्ञ,डॉ सुधन्वा कुलकर्णी(M B B S,F C P S)मधुमेह तज्ञ,डॉ योगेश पोतदार(M B B S,D C H) बालरोग तज्ञ व डॉ विरजा देशमुख होमिओपॅथी कन्सल्टंट(मधुमेहींसाठी औषधोपचार) उपस्थित असतील शिबीराचे ठिकाण बापजी हॉस्पिटल हिरापूर रोड चाळीसगाव शिबिराचे आयोजन रोटे संदीप देशमुख(अध्यक्ष),रोटे विजयानंद सूर्यवंशी(प्रकल्प प्रमुख),रोटे मंदार चिंधडे(सह प्रकल्प प्रमुख) व रोटे रोशन ताथेड(सचिव) यांनी केले आहे व जास्तीत जास्त गरजूंनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान ही केले आहे .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: