माननिय जिल्हाधिकारी,पुणे यांच्या आदेशानुसार दौंड आणि पुरंदरचे प्रांत अधिकारी मा.प्रमोद गायकवाड, आणि दौंडचे तहसीलदार मा.संजय पाटील,यानी केलेल्या आवाहानानुसार मदत तहसील कार्यालयात जमा
दौंड(प्रतिनिधी):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दौंड मध्ये धान्य वाटप माननिय जिल्हाधिकारी,पुणे यांच्या आदेशानुसार, दौंड आणि पुरंदरचे प्रांत अधिकारी मा.प्रमोद गायकवाड, आणि दौंडचे तहसीलदार मा.संजय पाटील,यानी केलेल्या आवाहानानुसार दौंड शहरातील कोरोना ग्रस्त असलेल्या लोकांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र पुणे विभागीय अध्यक्ष श्री.अशोक शेठ अग्रवाल, ग्राहक संरक्षण समिती पुणे,जिल्हा सदस्य अ.न.पठाण,दौंड तालुका अध्यक्ष संभाजी दिवेकर,दौंड तालुका प्रवासी संघ अध्यक्ष विलास मगर,आणि ग्राहक पंचायत दौंड शहर अध्यक्ष अरुण जाधव,आणि सदस्य रघुवीर अंतरकर,सुरेश कुभार,बाळासाहेब दिवेकर,महेद्र शहा या सर्वातर्फँ कोरोना मूळे लोकांचे हाल होऊ नये यासाठी तांदूळ ५०० किलो,तूरडाळ १००, किलो,रिफाईड तेल दोन डबे, आणि आवश्यक ते मसाल्याचे साहित्य .मा.तहसीलदार साहब याचे कार्यालयात जमा केले.