09 गावठी हातभट्टी दारूच्या भट्ट्यावर पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

Read Time2 Minute, 21 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):-दि 11 एप्रिल रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे उपस्थितीत सोबत स पो नि मयूर भामरे, पोलिस अंमलदार नितीन पाटील, पंढरीनाथ पवार,संदीप पाटील, भटु पाटील, विनोद भोई, भूषण पाटील, राहुल गुंजाळ, सतीश राजपूत या पथकासह चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आज सकाळी 09:30 वाजता पातोंडा गावाचे शिवारात तसेच तितुर नदीचे पात्राजवळील व धरणाजवळील 09 गावठी हातभट्टी दारूच्या भट्ट्यावर धडक कारवाई करण्यात आली असून, सदर ठिकाणी कच्ये पक्के रसायन, गावठी हातभट्टीची तयार दारू, नवसागर, गूळ, प्लास्टिक ड्रम, लोखंडी बेरेल असे एकूण 1,70,400 रुपयाचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे.

09 आरोपीविरोधात पोलीस स्टेशनला प्रोहिबिशनचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरोपींची नावे-

1) अमोल उर्फ भोल्या साहेबराव सोनवणे, वय- 23 वर्षे , राहणार -पातोंडा
2)सुभाबाई देवराम गायकवाड. वय- 50 वर्षे , राहणार-पातोंडा
३) अक्षय भास्कर गायकवाड.
वय- 25 वर्षे , राहणार- पातोंडा
4) गोकुळ परबत गायकवाड, वय-48वर्षे, राहणार- पातोंडा
5) भाईदास विष्णू गायकवाड वय-35 वर्षे, राहणार-पातोंडा.
6) ज्ञानेश्वर उर्फ नाना पांडुरंग गायकवाड
वय- 45 वर्षे, राहणार- पातोंडा
7) नाना निंबा वाघ, वय-41 वर्षे
राहणार- पातोंडा
8) जितेंद्र पांडुरग गायकवाड ,
वय-30 वर्षे, राहणार- पातोंडा
9) रमेश सुरेश अहिरे
वय- 30 वर्षे, राहणार-पातोंडा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post जागरूकता दौंड शहर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची.
Next post दौंड पोलिस स्टेशन येथे पोलिस वर्गाची कोरोनाच्या संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून सॅनिटायझेशन टनेल उभरण्यात आले
error: Content is protected !!
%d bloggers like this: