
12 तासात गुन्हेगारांना अटक करत 9 लाख 82 हजार रुपये केले होते जप्त,सर्व तपास पूर्ण करत रक्कम मूळ मालकाच्या हातात
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी दौंड मधील प्रसिद्ध किराणा मालाचे होलसेल व्यापारी भक्ती शेठ सुखेजा हे पैशाची बॅग घेऊन जाताना 6 आरोपी त्यांच्या हातातील बॅग ओढून पळून गेले होते.
या बाबत दौंड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 610/21 मधील कलम आयपीसी 395,120 ब 201 नुसार गुन्हा दाखल झाला होता ,गंभीर गुन्हा घडल्याने पोलिस निरीक्षक घुगे साहेब तात्काळ सूत्रे हलवून बारा तासात आरोपींना अटक करून यांच्याकडून 9 लाख 82 हजार रुपये जप्त करण्यात आले होते.
या कामगिरीची दखल पुणे ग्रामीण चे पोलिस अधीक्षक श्री अभिनव देशमुख यांनी दौंड चे पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे व त्यांच्या टीमचा सत्कार केला होता या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून आज दि 21 फेब्रुवारी रोजी शेठ सुखिजा यांना परत देण्यात आला.
या प्रसंगी दौंडचे पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड ,पोलिस उपनिरीक्षक महेश आबनावे, सुशील लोंढे ,शहाजी गोसावी, भगवान पालवे ,सतीश राऊत, सहाय्यक फौजदार दिलीप भाकरे ,जाधव ,पोलीस हवालदार पांडुरंग थोरात ,सुनील सस्ते ,सुभाष राऊत ,सचिन बोराडे ,अमोल गवळी, अमोल देवकाते ,किरण डुके,आदेश राऊत, अभी गिरमे ,रवी काळे इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating