चाळीसगाव येथे महान क्रांतिकारी जगत् गुरू संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्सवात साजरी
Read Time1 Minute, 3 Second
चाळीसगांव(प्रतिनिधी) आज दि 09 रविवार रोजी 2020 रोजी महान क्रांतिकारी जगत् गुरू संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 643 जयंती निमित्त चाळीसगांव येथे प्रतिमा पुजन समाजबांधवांतर्फे उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मा. प्रदेशाध्यक्ष मोतीलाल अहिरे,तालुका अध्यक्ष अरुण अहिरे, शहराध्यक्ष आनंद गांगुर्डे, जेष्ठ सल्लागार लक्ष्मण गांगुर्डे, पोपट गांगुर्डे, श्रीकृष्ण वाघ, जगदीश सोनवणे, सागर गांगुर्डे, खुशाल मोरे, मंगेश गांगुर्डे, चेतन मोरे, शुभम अहिरे,राहुल मोरे, राजेंद्र गांगुर्डे, पवन गांगुर्डे, पिंटू भाऊ चौधरी, व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.