मुबंई-पहले डर लागता था 2000 का नोट बंद होणेवाला है,अब डर लगता है नोट से पहले बँक बंद ना हो जाये-संजय राऊत यांनी ट्विटर वर असे लिहिलेला एक फोटो ट्विट केला आहे येस बँक वर RBI निर्बंध लादले आहे फक्त 50 हजार रुपयांपर्यन्त पैसे काढू शकता यामुळे ग्राहकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. शेअर मार्केट मध्ये येस बँक च्या शेअर ची किंमत खाली आली आहे.
