चाळीसगाव प्रतिनिधी-भारतरत्न अबुल कलाम आझाद जयंती निमित्ताने मौलाना अबुल कलाम आझाद वचनालय येथे मौलाना अब्दुल कलाम यांच्या फोटोला फुलांचा हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली, यावेळी सहायक पोलिस निरीक्षक आशिष रुही साहेब तसेच नगरसेवक शेखर नाना देशमुख ,अलाउद्दीन भाई साहेब, निलेश पाटील,नितीन सोनवणे, महेश बागुल, मोंटी भाई (वाचनालय प्रमुख) साजिद खान ,फिरोज खान ,महेश जाधव ,आवेश कुरेशी ,अमजद बिल्डर युवराज चौधरी ,बबलू मणियार व जलील मौलाना आदी उपस्थित होते.
