अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड तालुका प्रतिनिधी विजय जाधव
काल दि 18 जून रोजी दौंड येथे दौंड जनारोग्यम जेनेरिक मेडिकल चे आमदार अँड.राहूल कूल यांच्या हस्ते उद्घाटन झाले प्रमुख पाहुणे डाँ.संग्राम डांगे (उप जिल्हा रूग्णालय) हे होते तसेच सुभाष झावरे,दौड मेडीकल असोशियन,दौंड मेडीकल स्टाफ आदी उपस्थित होते या मेडिकल मूळे नक्कीच दौंडकरांचा फायदा होणार येथे औषध 30 ते 70 टक्के कमी किमतीत मिळणार आहे असे मेडिकल चे संचालक अक्षय सुरेश परदेशी यांनी म्हटले आहे मेडिकल चे ठिकाण भंगाळे हाँस्पिटल समोर जनारोग्यम जेनेरिक मेडिकल हे आहे

