अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र-12 वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी दिनांक 9 फेब्रुवारी दुपारी एक वाजे पासून बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट मिळणार असून 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट 9 फेब्रुवारी दुपारी 1 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून विद्यार्थी www.mahassboard.in या संकेतस्थळावरून आपले हॉल तिकीट पाहू शकता,डाउनलोड करू शकता तसेच कॉलेज तर्फे देखील हॉल तिकीट प्रिंट करून देण्याची सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे
