चाळीसगाव(प्रतिनिधी): माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या चाळीसगाव तालुका प्रचार प्रमुख पदी मा. विनोद साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.
स्वराज्य बहुउद्देशीय संस्था संचालित माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या चाळीसगाव तालुका प्रचार प्रमुख पदी पारधी समाजाचे कार्यकर्ता मा. विनोद साळुंखे यांची निवड करण्यात आली महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष वसवेकर यांनी त्यांना नियुक्ति पत्र दिले मा. विनोद साळुंखे यांच्या निवडीबद्दल राज्यातून अभिनंदन होत आहे..!
Mla tumcha karyamadhe shbhagi krun gay
Plz contact 8999957772 or 9552000959
Thankyou