संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगांव(प्रतिनिधी)- दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी रिपाई आठवले पक्षाची महत्व पूर्ण बैठक सिंधी मंगल कार्यालय येथे आज दुपारी घेण्यात अली.प्रदेश उपाध्यक्ष रमेशजी मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैटकीच्या अध्यक्षस्थानी रिपाई आठवले जळगांव पच्छिम चे जिल्हा अध्यक्ष आनंद जी.खरात होते .दिनांक ८ एप्रिल रोजी जळगांव येथे रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.डॉ.रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थीत होणाऱ्या मेळावा यशस्वी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदर बैठकीत तालुका अध्यक्ष कैलास सूर्यवंशी,युवा तालुका अध्यक्ष छोटू बागुल,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष खैरनार, युवक जिल्हा कार्याध्यक्ष धर्मजीत खरात,युवक तालुका कार्याध्यक्ष अविनाश पटावकर,शहर अध्यक्ष नितीन जवराले,जवराळे,शहर कार्य अध्यक्ष किशोर मोरे यांच्यासह विजय शिरसाठ,नितीन काशीनाथ मोरे,कैलास निकम,बसराज राठोड,सोमनाथ ठाकरे,शिवचंद्र निकम,भाईदास निकम,राहुल सोनवणे,मुकेश बागुल,दिलीप बोरसे,भास्कर जगताप,धनराज निकाळे,विकास त्रिभुवन,जगन चव्हाण,सुखलाल सोनवणे,तुकाराम खरात,कल्पेश निकम,गौतम खरात,विजय मरसाळे,विशाल अंभोरे,जगदीश अहिरे,विशाल मोर,बळीराम मोरे,सागर सोनवणे,सोयम जाधव,भूषण मोरे,योगेश चव्हाण,अभिजित चव्हाण,नवल मोरे,विकास अहिरे,अर्जुन वाघ,विजय मोरे,गौतम वानखेडे,शांताराम निकम,भीमराव निकाळे,गोपाळ शिंदे,आदित्य रणधीर,अनिरुद्ध सरोदे,प्रवीण चव्हाण,किरण चव्हाण,संदीप सोनवणे,जितेंद्र खरात,सुनंद खरात,नाना सुतार,राजू सुरवाडकर,विकास रणधीर,अनिल जाधव,नितीन निकम,मुरलीधर भवरे,सोमनाथ देसले,तुळशीराम कोळी,बापू भिल्ल,राजू अब्बास शेख,सावळीराम जगताप,मेहमूद शेख,भगवान भवरे,चंदन जाधव,शांताराम जगताप,इस्राईल पठाण,निंबा जगताप यांच्यासह महत्वाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
