Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

Arsenic Album ३० चे आरोग्य भारती दौंड,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वितरण

0
5 0
Read Time2 Minute, 8 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

कोरोनाने जगात खूप मोठे थैमान घातले आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रात सुद्दा दिसून येत असल्याने अत्यावश्यक सेवा व सुविधा यामध्ये अतिशय जोखीम पत्करून काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी या कोव्हीड (१९) योद्ध्यांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने निर्देशित केलेल्या होमिओपॅथी चे औषध Arsenic Album ३० चे आरोग्य भारती दौंड,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वितरण करताना आरोग्य भारतीचे डॉ.योगेश भोपे, डॉ. प्रशांत घोंडगे, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. प्रितम बोगावत,डॉ. सतिष बचुटे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे श्री.प्रशांत शेठ खादगे व धनश्री पतसंस्थेचे श्री.मिहिर हारदे.तसेच या औषधाच्या ५००० बाटल्या तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या श्री.अजिंक्य कटके,श्री.सचिन तिवाटने,श्री.आशिष केंडे,श्री.अजिंक्य सावंत,श्री.सोनू इंगळे,श्री.प्रशांत मचाले,श्री.सागर मचाले,श्री.श्रीराम ग्रामपुरोहित,श्री.आकाश साळवे,श्री.अमित शिंदे,श्री.पंकज राजहंस,श्री.रोहन दुबे,श्री.सतीश कांबळे,श्री.मयूर देवकर,श्री.दत्ता जाधव,श्री.पवन दुधांडे,श्री.रमेश भोसले,श्री.शेखर दुधांडे यांचे सहकार्य मिळाले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: