Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

महाराष्ट्र

पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून 2,25000 रुपयांचा किराणा होणार 1111 कुटुंबाना वाटप,चाळीसगांव MIDC मधील गुजरात अंबुजा कंपनीचे सुद्धा सहकार्य

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव पोलिसांनी गरीबांना मदतीचा हात देत आज पुन्हा सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने...

सर्व संबंधित ग्रामस्तरीय अधिकारी यांनी त्यांच्या कर्तव्याच्या जागी म्हणजे मुख्यालयी राहणे बंधनकारक-डॉ अविनाश ढाकणे(जिल्हाधिकारी)

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असताना देखील परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेता जिल्ह्यातील काही ग्रामस्तरीय अधिकारी उदा. तलाठी,...

दौंड शहरावर पुन्हा एकदा कोरोणाचे संकट ओढवले.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क दौंड प्रतिनिधी-पवन साळवे दौंड:दौंड शहरावर पुन्हा एकदा कोरोणाचे संकट ओढवले.दौंड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या-३ वर पूर्ण...

दौंड येथील नेहरू चौक येथे दौंड पोलिस तर्फे मटका अड्ड्यावर धाड

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क दौंड प्रतिनिधी-पवन साळवे दौंड:दौंड येथील नेहरू चौक येथे दौंड पोलिस तर्फे मटका अड्ड्यावर धाड टाकण्यात आली...

शहरविकास आघाडी तर्फे ‘इन्फ्रारेड थर्मामीटरचे वितरण

चाळीसगाव - जगभरात धुमाकूळ घालणार्‍या कोरोनाचे संकटाने महाराष्ट्रासह अनेकविध भागात थैमान घातले आहे. चाळीसगाव तालुक्यात तुर्तास कोरोनाचा एक रुग्ण आढळून...

लॉकडाऊन मुळे गैरसोय होत असलेल्या रुग्णांसाठी धावून आले आमदार मंगेश चव्हाण

(अधिकार आमचा न्यूज नेटवर्क) कर्तव्य दक्ष आमदार तालुक्यातील जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही क्षणी तयार चाळीसगाव - तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले...

दौंड:पुन्हा एकदा दौंड पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन.खाकी वर्दीतली माणुसकी पुन्हा एकदा नजरेसमोर.

(अधिकार आमचा न्यूज नेटवर्क) दौंड प्रतिनिधी-पवन साळवे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला व सर्व देशातील उद्योग व्यवसाय ठप्प...

दौंड मधील काही क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित.

दौंड-दौंड तालुक्यातील दौंड शहरातील गांधी चौक ता. दौंड. जिल्हा. पुणे. हद्दीत कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने.मोठी खळबळ उडाली असता दौंड येथील...

दौंड शहरात कोरोणाची एन्ट्री

(अधिकार आमचा न्यूज नेटवर्क) दौंड प्रतिनिधी-पवन साळवे दौंड:दौंड तालुक्यातील दहिटने मधील सुखद बातमी मिळताच व SRP ची सुखद बातमी मिळण्याच्या...

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस तर्फे विविध मागण्यांसाठी दौंड नगरपरीषदेला निवेदन.

(अधिकार आमचा न्यूज नेटवर्क) दौंड प्रतिनिधी-पवन साळवे दौंड:कोरोना कोव्हीड-१९ ह्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम...

You may have missed

error: Content is protected !!